| ऊस लागवड पद्धत - पहिलि फवारनी | ८६०३२ ऊस | Sugarcane Crop Spraying #२टनप्रतिगुंठा{



ऊस लागवड पद्धत | ऊस उत्पादन ८६०३२ ऊसा वर घेतलेली पहिली फ़वारनी. या फ़वर्णि करता आम्ही १५ लिटर पंप मधे वापरल आहे - १००.

| ऊस लागवड पद्धत - पहिलि फवारनी | ८६०३२ ऊस | Sugarcane Crop Spraying #२टनप्रतिगुंठा

- Total Cost Rs 800 for 30 Gunthe.
LeedR 500 ml - Rs. 350
GA 3g - Rs. 180
6BA 3g - Rs. 150
12:61:0 500g - Rs. 60
Potasium Shionate 500g - Rs. 40
Mag Sulphate 500g - Rs 20
- Pani kiti ??
Tu też można doczytać ortodonta lublin jak uważacie, ja sądze że jest ok. - सर तुमचा मोबाईल नंबर
- सुरुवातीपासून चे नियोजन पाहिजे
- उसाचे खत व्यवस्थापन ऊस बांधणी पूर्वी व नंतर चे आणि लागणी पूर्वी चे तन फवारणी आणि लागण झाल्या नंतर 24 तासाच्या आत ग्येतली जाणारी तन नाशक फवारणी या वर व्हिडिओ बनवा 👍
- टोमॅटो अन कांद्याच्या विषयी सुध्धा वेडिओ बनवले तर बरं होईल
- सर माझी दोन महिन्यांची लागणं आहे
युरिया 10.26.26खते देऊ का
- मी उस्मानाबाद जिल्यातील शेतकरी आहे , मी जानेवारी मध्ये ऊस लागवड करणार आहे , तरी माझ्या उसासाठी टोटल मार्गदर्शन तुम्ही कराल का ?
- Good information
- supr
- 1 akrala kiti lagel
- Sir futaw ke liye pehla sprea konsa kare
- 86032 रोपे लावून किती दिवसांनी पहिली फवारणी अथवा पहिली आळवणी घ्यावी
- सर आपला मोबाईल नंबर द्या प्लीज.
- 6ba 10 ppm peksha jast zal pan shoshun ghet nahi
- व्हीडीओ खुपच छान आहे. माहीतीही उपयुक्त सांगीतली आहे. असे व्हीडीओ विविध टप्यावरचे जरूरू बनवा व अपलोड करावे. आपले उपक्रमासाठी खुप खुप धन्यवाद.
- दुसरी फवारणी काय आहे
- 23 aug chi lagavd 86032. Aajpadun datewise ani period ani khat favsrsni cha ek chart banva ani show kara. Me navin shetkari ahe
- Contact number milel sir tumcha madat havi hoti
- GA IBA आणि 6 BA ची आळवणी घेतली तर चालेल का